Testimonial

Parent Testimonial

Mr. Sadanand Patil
Parent

My son, Ajinkya, who is now working in Maruti Suzuki at Delhi as a design engineer, got an opportunity of learning in the leading and ISO certified class. He has completed his M. Tec. at VJTI college and did a project at IIT, Pawai. He also got the chance to work with project at U.S.A. All these good thingsbecame easy because of the earlier guidance & scientific test series of the class. Thank you very much. 

Mrs. Seema Chaitanya
Parent

I am very much fortunate for having such a wonderful classform standard 5th for my daughter, Shama. Now she is completing BDS. It is possible only because of her efforts and excellent guidance of time management and discipline of Sawant Coaching Classes& Sawant Academy. So, a lot of thanks & best wishes for future.

श्री.पी.एस्.पाटील
Parent

उपप्राचार्य : य. च. वारणा महाविद्यालय, वारणानगर.

माझी मुलगी डॉ.अदिती पाटील ही सावंत कोचिंग क्लासमध्ये इयत्ता 8 वी ते 12 वी सायन्सपर्यंत शिकली. तिचे प्रयत्न व क्लासमध्ये होणार्‍या सर्व सराव परीक्षा ज्या दोन्ही बोर्ड व NEET / CET पॅटर्नप्रमाणे  घेतल्यामुळे ती चांगले यश मिळवू शकली व आज ती डॉक्टर झाली. यामध्ये क्लास संचालक सावंत सर व सर्व शिक्षक यांचे  मोठे योगदान आहे. मी सर्वांचा आभारी आहे.

130

Student Testimonial

Miss. Shama Shridhar Chaitanya - Doctor
Student

Myself Miss. Shama Shridhar Chaitanya, at present doing bachelor's degree in dentistry got the perfect guidance about the study, concept clarity,time management, hardwork, confidence,positive attitude towards things and so many things from Sawant Coaching Classes. The environment of class is full of motivation for all students.The best thing about my growing educational graph is I never left the class with any single doubt in my mind. The teachers were always there to help us all the students all the time.They were absolutely cooperative to us including non teaching staff. This institute have great contribution in my career. 

So thank you very much and best wishes always.

Dr. Anuja Shirke - Doctor
Student

M.B.B.S. , M.D. Dermatology (Mumbai) 

‘Sawant Academy’ a wonderful teaching institute. I had best experience here. I got excellent teachers and extremely helpful and polite faculty over here. The confidence I developed in this coaching institute helped for a long run in my academic career.A big thank you to Prof. Sawant sir for the constant motivation, support and guidance.

Durvankur Sankpal - Engineer
Student

Hi, I am Durvankur. Currently I’m pursuing my Masters in Technology (Mechatronics and Robotics) from VIT University. I have been associated with Sawant Coaching Classes since my 6th Standard and it been wonderful learning experience on and off field. Thanks to my teachers and guides from Sawant Coaching Classes and Sawant Academy for inspiring me and candle to my life.

Zaveria Asif Mutwalli
Student

I joined Sawant Academy for 11th and 12th science and I got very nice experience. All professors were friendly and they were always ready toclear all our doubts. The best part I liked was weekly test on each topic of Board, CET and JEE exams. which were conducted strictly. Scientific test seriesand teaching helped me to improve my concepts and speed.So, I scored 93% marks and Now I am studying in KIT college of engineering.Thanks to Sawant Academy.

श्रध्दा खामकर - Engineer
Student

ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवतो, त्याप्रमाणे या क्लासमधील शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात.  मी या क्लासमधील शिस्त व पोषक शैक्षणिक वातावरण पाहून अभ्यासास उद्युक्त झाले.  सर्वच विषयाचे सखोल मार्गदर्शन व सोप्या पध्दतीने कथन यामुळे अभ्यासात कधी अडचण आलीच नाही. सतत होणार्‍या सराव पेपरमुळे मनावर कोणताही ताण आला नाही. 

माझे  M.Tech झाले असून सध्या मी एका नामवंत कंपनीत काम करत आहे. माझ्या या यशामध्ये  क्लासचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मी या क्लासची शतश: ऋणी राहीन.

रोहन रविंद्र चव्हाण - Engineer
Student

सावंत कोचिंग क्लासमध्ये मी 8 वी ते 12 वी पर्यंत शिकत होतो. दहावीला मला 93.84% गुण मिळाले. तो दिवस मी अजूनही विसरू शकत नाही. या यशामध्ये माझे आई-वडील आणि शाळेबरोबर सावंत क्लासेसचे खूप योगदान आहे. 10 वी नंतर हा क्लास पुढे चालू ठेवायचे कारण म्हणजे माझा सावंत क्लास वरचा आणि तेथील शिक्षणावरचा विश्‍वास सावंत सरांनी सार्थ ठरवला. CET साठी क्रॅश कोर्स व रेग्युलर बॅचेसचा खूप छान अनुभव आला. आणि आम्हांला घडवण्यात स्वतः सावंत सर आणि इतर सर्व शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष यांचा मोलाचा वाटा आहे. 

माझे M.Tech झाले असून सध्या मी एका नामवंत कंपनीत काम करत आहे. क्लासमध्ये पाया भक्‍कम झाल्यामुळे पुढील शैक्षणिक वाटचालीत मला खूप फायदा झाला. याबद्दल मी सावंत क्लासचा नेहमीच ऋणी राहीन. सर्व शिक्षकांचा मी  मनापासून ऋणी आहे.

डॉ. अदिती पी. पाटील - Doctor
Student

‘सावंत कोचिंग क्लासेस’ एक शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण क्लास. मी इयत्ता 8 वी ते 12 वी ही पाच महत्त्वाची शैक्षणिक वर्षे या क्लासच्या मार्गदर्शनाखाली होते. प्रत्येक रविवारी घेतल्या जाणार्‍या सराव परीक्षा, सर्व विषयांची वारंवार घेतली जाणारी उजळणी, विशेषतः दहावी, बारावी, CET च्या तयारी साठी घेतल्या जाणार्‍या सराव परीक्षा, क्लासमध्ये असणारे ग्रंथालय यामुळे परीक्षेची तयारी आपोआपच होऊन जाते.  प्रत्येक विद्यार्थ्याकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष आणि सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन त्यामुळे बेसिक चांगले होण्यास खूप मदत होते. 

आदरणीय ‘सावंत सर’ या क्लासला लाभलेले एक अतिशय शिस्तप्रिय आणि प्रभावी, प्रेरणादायी नेतृत्व. अगदी सायकल पार्किंगपासून प्रत्येक बॅच, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षक यांच्याकडे वैयक्तिक लक्ष असणारे असे हे नेतृत्त्व या क्लासला लाभल्यामुळेच आज एवढ्या स्पर्धेमध्ये देखील हा क्लास स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करू शकला आहे.

या क्लासमधील शैक्षणिक यशामुळेच मी आज डॉक्टर आहे, यामध्ये आदरणीय सावंत सर आणि मला मार्गदर्शन केलेल्या या क्लासमधील सर्व शिक्षकांचा मोठा वाटा आहे.

धन्यवाद!

170